बीडसत्ता

नगरपरिषद चे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची बदली

.

फडसेयांची नांदेड आयुक्तपदी नियुक्ती.नूतन मुख्याधिकारी कोण?

बीड, दि. १७ जून : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी, गट-अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आदेश जारी केले आहेत. त्यानुसार बीड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली आहे.

अमळनेर येथील रामनवमीच्या सप्ताहात सरपंच पुत्रास मानसन्मान न मिळाल्याने गावातील बांधवांना जबर मारहाण

.

अमळनेर येथील रामनवमीच्या  सप्ताहात सरपंच पुत्रास मानसन्मान न मिळाल्याने गावातील बांधवांना जबर मारहाण

त्या निषेधार्थ अमळनेर गाव पूर्ण कडकडीत बंद 

योगेश क्षीरसागरानी कमळ घेतले हातात : मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला प्रवेश

.

बीड (प्रतिनिधी ) नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाचे बीड विधानसभा अध्यक्ष डॉ योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.यापुढे आम्ही सर्व निवडणुका या भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर लढणार असून सर्व पक्ष,कार्यकर्ते यांच्यासोबत काम करणार आहोत असे डॉ.योगेश क्षीरसागर यांनी सांगितले.

संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, माझ्यासह जरांगेंचीही नार्कोटेस्ट आणि ब्रेनमँपींग करा धनंजय मुंडेंची मागणी

.

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यु

.

प्रजापत्र | Saturday, 01/11/2025

बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.१ (प्रतिनिधी) : शहरातील रिंग रोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला.  

महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले, गेवराई पोलिसांचे दुर्लक्ष

.बीड दि.२५ (प्रतिनिधी): छत्रपती संभाजीनगर येथून माहेरी बीडकडे मोटारसायकलवरून येत असताना राक्षसभुवन फाट्याच्या पुढे मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी मोहन भास्कर रेनीवाल यांची दुचाकी अडवून त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील ५० हजाराचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवार (दि.२३)रोजी घडली असून या प्रकरणी रेनीवाल यांच्या फिर्यादीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे तर पाटोदा येथील बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी राजेश्री संदीपान आगाम यांच्या गळ्यातील १ लाख २५ हजारांचे दागिने ओरबाडून चोरून नेल्याची घटना शुक्रवार (दि.२४) रोजी घडली.

पेंडगावला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

बीड- धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंग जवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने (एमएल-01 एजी-3197) सहा जणांना चिरडले, या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.