अंकुश नगर भागात दिवसाढवळ्या खून!

Beed

.

 

Facebook Twitter W

बीड( प्रतिनिधी)बीड शहरातील अंकुश नगर भागात आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास एका तरुणाचा खून करण्यात आला असून घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस दाखल झाले आहेत.

गेल्या अनेक दिवसापासून शांत असलेले बीड मध्ये पुन्हा खून झाल्याने एकच खळबळ उडाली असून हर्षद तुुषार शिंदे वय ३५ वर्ष राहणार धानोरा रोड हाउसिंग कॉलनी बीड या तरुणाचा अध्यात व्यक्तीने खून करण्याची घटना घडली. खून कोणी व का केला? याची अधिकृत माहिती मिळाली नसून घटनास्थळी जमाव जमा झाला असून पोलीस देखील दाखल झाले आहेत.तुषार शिंदे हा बीड नगरपालिकेची प्लंबिंग चे काम करत असल्याची माहिती मिळत आहे.

image widgetimage widget