माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पाडळसिंगीचे नवनिर्वाचित सरपंच रितेश साबळे यांचा सत्कार केला

Beed

बीड: गेवराई तालुक्यातील पाडळसिंगी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच रितेश साबळे यांचा सत्कार करताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर समवेत बाबुराव ननवरे, कैलास टोंपे आदि.