आ.आजबे यांनी जनतेच्या गाठी भेटी घेत ऐकल्या अडीअडचणी


पाटोदा तालुक्यात नागरिकांनी दिवाळी फराळाचा घेतला अस्वाद
पाटोदा/ प्रतिनिधी
आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आज नगर - बीड हायवेवर तळे पिंपळगाव येथे दिवाळी फराळ आयोजन केलं होत या प्रसंगी आमदार साहेबानी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जनतेशी संवाद साधला.
या प्रसंगी आमदार बाळासाहेब आजबे काका , विधान सभा सदस्य , रामकृष्ण बांगर , दिपक दादा घुमरे ता अध्यक्ष , अण्णासाहेब लवांडे पाटील , अंगद भोंडवे , युवक अध्यक्ष युवराज झुनगुरे , डॉ प्रभाकर कवठेकर , बेदरवाडी सरपंच काकडे , सरपंच संतोष झुनगुरे पाटील , उपसरपंच हरी काशीद , सरपंच भाऊसाहेब भराटे , विठ्ल जगताप सरपंच डोमरी , नफरवाडी सरपंच बंडू सवासे , सरपंच घोळवे सुभाष , आनंद घुमरे सरपंच ,मंगेश पवार , युवराज कोकाटे , शरद पवार , अण्णा टेकाळे , अण्णा शिंदे , सचिन पावर , अशोक लाड , सतीश भवर , अशोक भवर , गोवर्धन सानप , किरण पवार , राजेन्द सकुंडे , संजय घोषिर , माउली पाचपुते , बप्पासाहेब जाधव ,देविदास गर्जे , मधुकर येवले , अरुण येवले , बाबुराव सोंडगे , नामदेव जाधव , गुलाबराव घुमरे , गौतम सरवदे ,राजा अण्णा भोसले आदी सह वकील , डॉक्टर , इंजिनियर , व्यापारी , शेतकरी बांधव बहू संख्येने हजर होते.

