माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी भगवान बाबांच्या समाधीचे घेतले दर्शन


श्रीक्षेत्र भगवानगड व माझे आई-वडील काकू नाना यांची गुरु शिष्य परंपरा भगवानगडाच्या स्थापनेपासून चालत आलेली आहे अनेक वर्षापासून मनामध्ये भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्याची इच्छा होती आज ती प्रत्यक्षात आली विशेष म्हणजे भगवानगडाचे महंत न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांचे ज्ञानेश्वरी वरील चिंतन व दोन्ही परिवाराची पारंपारिक चालत आलेली गुरु शिष्य पार्श्वभूमी यावर मुक्त चर्चा झाली श्रीक्षेत्र भगवानगडाचा झालेला कायापालट विकासात्मक दृष्टीला प्रेरणा देणारा आहे हे सर्व पाहून नक्कीच समाधान असल्याचे माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले

