आष्टी येथील डीवायएसपी कार्यालया समोर टाळा ठोको आंदोलन

आष्टी प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आष्टी येथील डीवायएसपी कार्यालया समोर टाळा ठोको आंदोलनास मार्गदर्शन केले. त्यांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील, सर्वजित बनसोडे, अरुण जाधव, अनिल जाधव, केशव मुद्देवाड, शैलेश कांबळे, डॉ.धर्मराज चव्हाण,ज्ञानेश्वर कवठेकर, पुरुषोत्तम वीर, बालाजी जगतकर, जिल्हा,तालुका, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.