पाटोदा तालुक्यात सरपंच पदासाठी 36 तर सदस्यसाठी 208 जण रिंगणात

Patoda

धसपिंपळगाव,सुप्पा वैजाळा,वैद्यकीन्हीचा निवडणूकीवर बहिष्कार                                 
पाटोदा/भागवत भोसले
पाटोदा तालुक्यातील 16 ग्रामपंचायतसाठी 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून होणारा असून दिनांक 25 रोजी 16 सरपंच पदासाठी 36 रिंगणात तर ग्रामपंचायत 132 सदस्यसाठी 208 उमेदवार रिंगणात असून  धस पिंपळगाव . सुप्पा. वैजाळा.वैद्यकीन्ही या ठिकाणाहून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे निवडणूक विभागाने म्हटले सांगितले आहे.
याबाबत अधिक माहिती तालुक्यातील असणार्‍या या 16 ग्रामपंचायतसाठी मतदान दि.5नोव्हेंबर रोजी होणार असून दि.25 रोजी 16 सरपंच पदासाठी 36 फॉर्म तर ग्रामपंचायत 132 सदस्यसाठी 208  उमेदवार रिंगणात असून तर धस पिंपळगाव ,सुप्पा,वैजाळा,वैद्यकीन्ही या ठिकाणांच्या नागरिकांनी मराठा आरक्षणासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे.तर गांधणवाडी सरपंचपदासाठी 5 फार्म सदस्यसाठी 20 वहाली,सरपंचपदासाठी.3. तर सदस्यांसाठी.14.सुप्पा. निवडणूकीवर बहिष्कार   .मुगगाव. सरपंचपदासाठी .3 तर सदस्यांसाठी 18.धनगरजवळका. सरपंच पदासाठी.1 बिनविरोध   तर सदस्यांसाठी.14 चुंबळी.सरपंचपदासाठी.4 तर. सदस्यसाठी .29 उंबरविहीर.सरपंचपदासाठी.3 तर सदस्यांसाठी .18 तांबराजुरी.सरपंचपदासाठी.2 तर सदस्यांसाठी .18 मंझरीघाट.सरपंचपदासाठी.3 तर सदस्यांसाठी.7 पिंपळगाव धस. निवडणुकीवर बहिष्कार .वडझरी. सरपंचपदासाठी .3 तर सदस्यांसाठी.19 वाघीरा.सरपंचपदासाठी.3 तर सदस्यांसाठी 18.जाधववाडी.सरपंचपदासाठी.4 तर सदस्यांसाठी.15.रोहतवाडी. सरपंचपदासाठी .2 तर सदस्यांसाठी 18     असून दिनांक पाच नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून  सुप्पा . धस पिंपळगाव वैजाळा. वैद्यकीन्ही.या ठिकाणी  मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी बहिष्कार टाकला आहे.तर कुसळब सरपंच पदासाठी पोटनिवडणूक साठी व पिंपळवंडी वार्ड च्या जागेसाठी बहिष्कार टाकला आहे.