मनोज जरांगे यांच्या सभेला जाणारासाठी पाण्याची व अल्पोहार व नाष्टा देण्यात आला

Beed

बीड/बीडसत्ता
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जाणार्‍या मराठा बांधवांसाठी एकता पेट्रोल पंप घोसापूरी जालना रोड येथे समाजसेवक जावेद (भैय्या) कुरेशी यांच्यातर्फे अल्पोहार व पाण्याची नाष्ट्याची सोय केली होती.