वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर गोल्डन चॉईस हॉटेलमध्ये सत्कार केला

Beed
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब बीड जिल्हा दौर्यावर आले असता हॉटेल गोल्डन चॉईसला भेट दिली व गोल्डन चॉईस चे मालक राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आभार मानले
By Name:

