धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा घाटा जवळ पाईप घेऊन जाणारा ट्रक पलटला

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुंभा घाटाच्या पायथ्याशी कोळवाडी जवळ काल रात्री 
आंध्रप्रदेश वरून आग्रा येथे लोखंडी पाईप घेऊन जाणारी ट्रक पाठीमागुन गाडीने धडक दिल्याने संरक्षण कठड्यावर कोसळली यात क्लिनरच्या पायाला किरकोळ मार लागला असुन जिवितहानी नाही.यात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे