करपरा नदीत आढळला मृतदेह

Beed

बीड- अंकुश नगर येथील करपरा नदीत आज (दि.२) रोजी सकाळी ९ च्या सुमारास एक मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे हे मात्र समजू शकले नाही. मात्र या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याचे समजते. 

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

​​