द बा घुमरे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

.बीड :- येथील शिक्षक नेते द बा घुमरे शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार समारंभ हॉटेल ग्रँड यशोदा येथे संपन्न होणार असून या कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून या वर्षी चा आदर्श शिक्षक पूरस्कार वाजे रामेश्वर आसाराम , दत्तात्रय साहेबराव नलावडे , डोंगरे विजयकुमार बाबुराव , घोरपडे विक्रम बबनराव , इंगोले अतुल गोरख , शेख मुन्सी बाबामिया यांना जाहीर झालं असून या शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ बीड येथील हॉटेल ग्रँड यशोदा येथे संपन्न होणार असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहंन दिपक घुमरे यांनी केले आहे

