बीड बायपासला ट्रकचा भिषण अपघात 

Beed

बीड-

बीड बायपास रस्तावर अपघात सत्र सुरूच आहेत महिन्यात अखेरीस दोन किंवा तीन अपघात अशी मालिका सुरू आहे . आज देखील असाच काहीस प्रकार बीड बायपास रस्तावर घडला आहे यामध्ये अननस फळ वाहतूक करणारी एक ट्रक वाहनचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली आहे. सुदैवाने या मध्ये कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याचे समजते आहे. 
बीड बायपास रस्तावर गेली अनेक महिन्यांपासून अपघात सत्र सुरूच आहे आज देखील एक अन्ननस या फळाची वाहतूक करणारा ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाला आहे .मात्र  यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे समजते आहे . हा झालेला प्रकार पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केलेली दिसून आली .