स्वराज्य सुभेदार संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी गायकवाड यांची निवड

Maharashtra

.मुंबई/प्रतिनिधी
सुभेदार.तानाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज व संस्थेचे संस्थापक/अध्यक्षा पुजाताई मालुसरे यांच्या आदेशाने दत्तात्रय गायकवाड यांची स्वराज्य सुभेदार संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज व सुभेदार तानाजी मालुसरे यांचे विचार घराघरापर्यंत  व गावोगावी पोहचविण्यासाठी माझ्यावर टाकलेल्या जिमेदारीच्या मी
महाराष्ट्र राज्यातील गोर -गरीब लोकांच्या न्याया हक्कासाठी लढुन गडकिल्ल्यांचा संवर्धनात अग्रेसर राहुन गाव,तालुका,जिल्हा,शहर या ठिकाणी संस्थेचे कार्य पोहचविण्याचे काम करेल असे मत दत्तात्रय गायकवाड व्यक्त केले .तरी त्याच्या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.