महिला बेपत्ता

Beed
बीड- शहरातील माळी गल्ली परिसरातील रहिवासी रुखाया बेगम (वय-५५) या आज सकाळपासून बेपत्ता असून कोणाला कुठे दिसल्यास या 9028510313 नंबरवर संपर्क करून कळविण्यात यावे असे आवाहन त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आले आहे.
By Name:
संपर्क
संपादक : मिलिंद आदमाने
मो : 9284742521, 9421949390
ईमेल : beedsatta@gmail.com
पत्ता - दैनिक बीडसत्ता कार्यालय, बसस्टँड पाठीमागे, डॉक्टरलाईन, बी.एस.एन.एल. कार्यालयासमोर, वाघमारे हॉस्पिटलच्या जवळ, बीड 431122
Copyright © 2021,
Powered by ZI-INFOTECH, 7020323287
