टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

Beed
बीडसत्ता
बीड - संभाजी नगर महामार्गवर पेंडगाव परिसराच्या नजिक पहाटे ३-४ दरम्यान वाहन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे वृत्त आहे.
बीड संभाजी नगर महामार्गवर मागील अनेक दिवसांपासून अपघातात सत्र सुरू आहे .बीड संभाजीनगर रस्त्यावर एक इलेक्ट्रिक माल वाहतूक करणार टेम्पो सकळी पहाटे तीन वाजताच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे . यामध्ये चालकाचा सहाय्यक जागिच दगावला आहे असे समजते आहे व चालक गंभीर जखमी झाला आहे.
By Name:

