उष्णतेच्या लाटेमध्ये डॉ.सारिका क्षीरसागर यांनी शिवजयंतीच्या आयोजनाची केली पहाणी



बीडसत्ता/प्रतिनिधी -
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या अनुषंगाने डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये लाईट शो ,एम टी.व्ही द्वुत्तीय स्टार गायक आशा अनेक कार्यक्रमांच्या मेजवानीचे आयोजन करण्यात येणार आहे .
याच पार्श्वभूमीवर आज दुपारच्या प्रहारात उष्णतेला दोन हात करत डॉ. सारिका क्षीरसागर यांनी आयोजनाची पहाणी केली यावेळी त्यांच्या समवेत अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख एकबाल,नगरसेवक जेयतुला खान ,शुशांत राऊत ,शालिनी परदेशी,निता कांबळे व रवीराज जेधे आदी या वेळी होते.

