दिलीप गोरे यांचा बीआरएसला राम-राम

Beed

बीड /बीडसत्ताप्रतिनिधी
भारत राष्ट्र समितीचे बीड जिल्हा समन्वयक तथा माजी नगराध्यक्ष दिलीप गोरे यांनी आपल्या बीआरएस जिल्हा समन्वयक  पदाचा राजीमाना दिला असून राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या सहकार्याशी विचार विनियम करून लवकरच पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगितले.