माजलगाव-गढी रोडवरील कुणाल जिनींगला आग

Georai
माजलगाव- गढी रोडवरील कुणाल जिनींगला आग लागून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून सर्वत्र धुराचे लोट दिसून येत होते.
माजलगाव तालुक्यातील गढी रोडवर असलेल्या कुणाल जिनींगला दुपारच्या सुमारास भिषण आग लागली. सर्वत्र कापुस असल्यामुळे आणि हवेच्या दाबामुळे सर्वत्र कापुस पेटला होता. यामध्ये लाखो रूपयांचे नुकसान झाले असून अग्निशामन दलाच्या वतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे
By Name:

