सुभाषरोडवर आढळला मृतदेह

बीड : शहरातील सुभाष रोडवरील बाफना साडी सेंटरच्या बाजूला दुपारच्या सुमारास अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सदरील मृतदेह ताब्यात घेतला असून सदरील व्यक्ती कोण आणि कशामुळे मृत्यू झाला याबाबत अद्याप समजू शकले नाही.