मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बेफिकीर दिव्यांग मुलं रस्त्यावर उद्या आंदोलन पेटलं तर सरकार जबाबदार --डॉ जितेंद्र ओव्हाळ 

Maharashtra

मुंबई -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दिव्यांग मंत्रालयाच्या बेजबादार धोरणाविरोदात डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृवाखाली शेकडो दिव्यांग मुलं रस्त्यावर उत्तरले 
.     विनाअनुदानित विना अनुदानित दिव्यांग शाळानां अनुदान द्या पाहारेकरी मदतनीस या पदानां पुर्णवेतनश्रेणी साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृवाखाली आझाद मैदान येथे आंदोलन चालु असताना शेकडो दिव्यांग पोरं रस्त्यावर आले या वेळी पोलीस दादागिरी करून आंदोलन दडपण्याच्या तयारी सुरु केली डॉ ओव्हाळ यांनी पोलीस तसेच मुख्यमंत्री यांना इशारा देत मागण्या पूर्ण न केल्यास कोणत्याही वेळी रस्त्यावर उतरून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी आंदोलन दरम्यान डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला