बीड येथील गुढ आवाजाचे कारण आले समोर ...

Beed

बीडसत्ता / प्रतिनिधी - 

बीड सर जिल्ह्यातील अनेक भागात ८ वाजून २५ मी . दरम्यान गुढ आवाजाचे नागरिकांच्या तोंडाचे चागलेच पाणी पळाले होते . हा आवाज कशाचा होता यामागे काय कारण होते ? 
सविस्तर असे कि, बीड सह जिल्ह्यातील अनेक भागात गुढ आवाज हा भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर एक पोकळी निर्माण होते . त्यात हवेचा दाब तयार झाल्यानंतर असे आवाज जमिनीतून येतात असे भूगर्भ शास्त्रज्ञ रोहन पवार यांनी कळवले आहे .