मुख्यमंत्र्यासह दिव्यांग सचिवाच्या नावाने पुण्यात चिल्लर उधळत केले आंदोलन

लवकर निर्णय घ्या नसता गाढव मोर्चा काढू- जितेंद्र ओव्हाळ
पुणे/बीडसत्ता प्रतिनिधी
धोरणाची फाईल फिरत असताना विशेष बाब अनुदान का देता मग वीस वीस दिव्यांग सवाल उपस्थित करत कायमविनाअनुदात दिव्यांग शाळांना तातडीने अनुदान द्या सफाईगार मदतनीस पहारेकरी या कर्मचायऱयांना समान काम समान वेतन द्या दिशा प्रकल्पा ची कझउ धाखवा नसता दिशा प्रकल्प बंद करा सामायोज सरसकट करा 7पे चा निधी द्या या मागण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांच्या नेतृवाखाली चिल्लर आंदोलन करण्यात आले मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत रोजी चिल्लर फेक आंदोलन चालु ठेवणार या आंदोलनात भाऊसाहेब कांबळे रावसाहेब कांबळे बाबासाहेब महापुरे दिलिप जेटे मनीष जाधव सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी 24 तासात मागण्या पुर्ण करा नसता दिव्यांग आयुक्त यांच्या यांना निष्क्रिय समजून शुक्रवारी थेट दिव्यांग सचिव अभय महाजन हे निर्णय घेणार नसतील तर दिव्यांग मंत्राल्यावर गाढव मोर्चा काडू असा असल्याचा इशारा डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला आहे

