बीड जिल्ह्यात भगवे वादळ उबाठा शिवसेनेमध्ये महिलाचे प्रवेश 

Beed

बीड/बीडप्रतिनिधी
संपदा गडकरी याच्या मार्गदर्शनाखाली व  अँड संगीता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हाप्रमुख गणेश शिवरेकर शेरपुर निजाम शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला पक्षप्रवेश संपन्न यावेळी तालुकाप्रमुख गोरख शिग, राजेभाऊ मवाले, शिवसेना पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

मीरा रामा नवले कविता चंद्रकला धरपडे आरती रवींद्र थोरात संगीता भानुदास पाटोळे विमल सुनील पाटोळे महानंदा लखन पाटोळे नसीर नजीर बागवान अशा वकरे करिष्मा समीर पठाण महानंदा लखन पाटोळे जया जावळे इत्यादी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )चे पक्ष प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे  
   पक्ष वाढीचे उद्देशाने महिला शाखा करणे महिला सदस्य नोंदणी करावे जेणे करून येणारे निवडणुकांमध्ये महिला  आघाडीचे कार्य व जबाबदारी महत्वपूर्ण आहे महिलांची सदस्य नोंदणी महिला गाव पातळी व तालुका पातळीवर महिलांच्या नेमणूक करणे पक्ष वाढीच्या दृष्टिकोनातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकटी करण्यासाठी महिला आघाडी तांडा वस्तीवर जाऊन काम करा या उद्देशाने काम करणार यावेळी फरजाना शेक उपजिल्हाप्रमुख कावेरी घुले मज्जत काजी आशा लोखंडे भाग्यश्री तिडके मनोरमा डोईफोडे इत्यादी शिवसेना महिला आघाडी वस्तीत होत्या