टक्केवरीच्या नादात दिव्यांग शाळा कर्मचांर्यासह दिव्यांगाची पिळवणूक केल्यास याद राखा -डॉ जितेंद्र ओव्हाळ

पुणे /बीडसत्ता प्रतिनिधी
दिव्यांग मंत्रालय सावतीच्या जीववार काम करत आहे कोणाचा कोणाला ताळमेळ नाही असा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी पुण्यात गुरुवारी केला
. राज्यात हजारो दिव्यांग शाळा चालवता मग नियंत्रण का नाही वीस वर्षापासून कोणाला किती वेतन याचा मेळ नाही काहींना कमी तरी काहींना जास्त ताफावत का असा प्रश्न उपस्थित करत समान काम समान वेतन द्या कायम विनाअनुदानित दिव्यांग शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया पूर्ण करा टक्केवारी च्या नादात अडकलेले कार्यलयातून हाकला नसता राडा आंदोलन करू असा इशारा डॉ जितेंद्र ओव्हाळ यांनी दिला या वेळी रावसाहेब कांबळे बाबासाहेब महापुरे दिलिप जेटे सह अनेक कार्यकर्ते कर्मचारी उपस्थित होते निवेदन दिव्यांग आयुक्त यांना देण्यात आले

