बाल वैज्ञानिकसाठी प्रगती विद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड

Beed

संस्थापक रामकृष्णजी बांगर,सचिव सत्यभामाताई बांगर,राष्ट्रवादी युवक 
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

बीडसत्ता/ प्रतिनिधी 
मुंबई सायन्स टीचर्स असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय परीक्षेत प्रगती विद्यालय बालेपीर बीड येथील सहा विद्यार्थ्यांची बालवैज्ञानिक साठी निवड झाली आहे बीड शहरात अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्राच्या विविध परीक्षेत उज्वल यश संपादन करीत आहे डॉक्टर होमी भाभा  बाल वैज्ञानिक परीक्षेत प्रगती विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे यशस्वी गुणवंत विद्यार्थी खालील प्रमाणे 1) सार्थक बहिर 2) अक्षरा जायभाय 3) अनुष्का खेडकर 4) दराडे तेजस्विनी 5)  तांबडे तेजस्विनी 6) स्वरा घुगे  या सर्व गुणवंत विद्यार्थी पुणे येथे होणार्‍या द्वितीय परीक्षेत पात्र ठरले आहेत वरील सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचे संस्थापक आदरणीय रामकृष्ण जी बांगर साहेब, सचिव सौ सत्यभामाताई बांगर ,युवा नेता विजयसिंह बांगर प्रगती विद्यालयाचे मुख्याध्यापक गोपाळघरे सर जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक कंठाळे सर ,प्रदीप साहेब ,प्राध्यापक संजय सानप, विज्ञान तज्ञ  वाघवालेसर चव्हाण सर, कदम सर ,, ढवळेसर, शेख सर, घोळवे सर ,जायभाय सर, सानप सर ,नागरगोजे सर ,कंठाळे सर, आधापुरे सर, बांगर सर, आधापूरे सर ,अग्रवाल मॅडम ,जगताप मॅडम ,नांदगावकर मॅडम ,ढाकणे मॅडम निकाळजे मॅडम जायभाये मॅडम , ,मस्के सर, मुंडे शिंदे  सर  गीते सर ढास सर घुगे सर मगर मॅडम हांगे सर मामा ,केदार मामा , नागरगोजे मॅडम, कुलकर्णी मॅडम तसेच प्रगती व नवनिर्माण शिक्षण मंडळाचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील शिक्षणात शुभेच्छा दिल्या